_इंटरनेटद्वारे व्हिडीओ पाहण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे यूट्यूब होय._
_अगोदर फक्त यूट्यूबवर व्हिडीओ फक्त पाहिले जायायचे. त्यानंतर आॅफलाईन सेव्ह करण्याची सुविधा आली. आता मात्र आपल्याला हवा तो व्हिडीओ अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड करण्याची सोपी पद्धतही आली आहे._
_यासाठी सर्वप्रथम यूट्यूबवर जाऊन सर्च बारवर जा, आणि तुम्हाला हवा असलेला व्हिडीओ सर्च करा. यानंतर त्या व्हिडीओला ओपन करुन त्याच्या url वर जा. url copy करा आणि खाली दिलेल्या लिंकवर जाऊन site उघडल्यास त्यात येणाऱ्या विंडो मध्ये url किंवा विडिओ लिंक paste करा_
*पेस्ट केल्यानंतर आपल्याला कोणत्या फॉरमॅट मध्ये video डाउनलोड करायचा आहे तो option निवडून आपण विडिओ डाउनलोड करू शकतो*
■=- *इथे तुम्ही कोणत्याही रिजोल्यूशनचा व्हिडीओ डाऊनलोड करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की, इथे पूर्वनिर्धारित रिजोल्यूशनवरच व्हिडीओ डाऊनलोड करता येईल. दिलेल्या आॅप्शनपैकी तुम्ही सलेक्ट करू शकता*
No comments:
Post a Comment