Sunday, 19 February 2017

एक पाऊल पुढे .......


एक पाऊल     पुढे... 

मा.नंदकुमार साहेब, प्रधान सचिव  यांच्या प्रेरणेतून राज्यात तंत्रस्नेही शिक्षकांचा एक मोठा गट तयार होत
 आहे. त्यांच्या निर्देशानुसार शाळाशाळांतून संगणक क्रांती सुरु झाली आहे. शिक्षक Tech Savvy होत 
आहेत. आपल्या शाळेत माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने  अध्ययन - अध्यापन करणारे, तसेच इंटरनेटचे ज्ञान
 असणारे शिक्षक शोधण्याची मोहीम सुरु आहे. 
आपणही यात सामील होऊ शकता.  आजच फॉर्म भरा आणि तंत्रस्नेही गटात सामील व्हा.

No comments:

Post a Comment