Saturday, 4 March 2017

माझ्या E-SMART TEACHER ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत

Friday, 3 March 2017

शाळा सिद्धी स्वयंमूल्यमापन

   

   शाळा सिद्धी स्वयंमूल्यमापनामध्ये आपल्या शाळेला किती गुण मिळाले शोधायचे आहे का?



  दिलेली लिंक open करून त्यामध्ये आवश्यक माहिती भरा व किती गुण मिळाले ते पहा .

Friday, 24 February 2017




*विद्या प्राधिकरण पुणे*
निर्मित 

नियोजित *MITRA* app 

(Maharashtra In service Teachers Recourse Application-MITRA)*
शैक्षणिक व्हिडिओ डाउनलोड करणेसाठी लिंक


Sunday, 19 February 2017

आदर्श राजा

                 

छ.शिवरायांचे जीवनचरित्र
शिवरायांचे किल्ले
शिवरायांचा इतिहास App
शिवाजी राजे पोवाडे व All Song 

एक पाऊल पुढे .......


एक पाऊल     पुढे... 

मा.नंदकुमार साहेब, प्रधान सचिव  यांच्या प्रेरणेतून राज्यात तंत्रस्नेही शिक्षकांचा एक मोठा गट तयार होत
 आहे. त्यांच्या निर्देशानुसार शाळाशाळांतून संगणक क्रांती सुरु झाली आहे. शिक्षक Tech Savvy होत 
आहेत. आपल्या शाळेत माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने  अध्ययन - अध्यापन करणारे, तसेच इंटरनेटचे ज्ञान
 असणारे शिक्षक शोधण्याची मोहीम सुरु आहे. 
आपणही यात सामील होऊ शकता.  आजच फॉर्म भरा आणि तंत्रस्नेही गटात सामील व्हा.

Thursday, 6 October 2016

नवा शिक्षक




नव्या युगाचा,नव्या तंत्राचा,समर्पित शिक्षक मी आहे,
कोण मला जिंकू शकतो ते मी पाहे
जात नाही,धर्म नाही,न मी एक पक्षाचा
तेच संकोची जे आखडती प्रदेश समग्रतेचा
अनंत माझी ज्ञानलिप्सा
अल्पाने न मला कधी समाधान
विश्व कवेत घेण्याचेच मला नित्य अवधान
शाळेस माझ्या कुलूप असणे कधी न मला साहे
कोण मला जिंकू शकतो ते मी पाहे

जिकडे तिकडे माझेच विद्यार्थी आहेत
सर्वत्र सावल्या माझ्या मला दिसताहेत
जग असे माझी मातृभूमी
अवकाश माझी स्वप्नभूमी असे
उद्याची उदयमी पिढी माझी
मला नित्य खुणावते आहे
विद्यार्थी माझे, मी त्यांचा
एकच ध्येय आम्हातुनि वाहे
नव्या ध्यासाचा, नव्या श्वासाचा, नवा शिक्षक मी आहे
 -  डॉ. सुनीलकुमार लवटे